मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – 2021

दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमीत्त महाविद्यालयात काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेे आहेत.  त्याचा सविस्तर अहवाल याच पृष्ठावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. या पंधरवड्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे सविस्तर पत्र पहा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – 2021

Loading

Summary of Semester 1, 2, 3, 4, 5, 6

December 2020 exams Presentations Semester 2 Paper 1 – some questions जातीच्या राजकीयीकरणाचा सिद्धांत – रजनी कोठारी – प्रभुत्वशाली जातीचा सिद्धांत – एम. एन. श्रीनिवास झारखंड, उत्तरांचल, छत्तीसगड ही राज्ये २००० साली स्थापन झाली.  संघराज्य व्यवस्थेमध्ये सत्तेचे प्रादेशिक विभाजन केले जाते.  भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीमध्ये एकूण ३ याद्या आहेत – ज्यामध्ये केंद्र आणि राज्यामधील सत्तेचे…

Loading

जॉन रॉल्स

Theory of Justice – 1971 – but started with an article in 1957, then in 1963 and 1967 शोधनिबंध – Latest edition in 1999 – अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले. या पुस्तकावर प्रचंड टीकाही झाली. So almost 40 years of discussion of a concept.

Loading