Feminism – स्त्रीवाद
स्त्रीवाद ही संकल्पना दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सेमीस्टरमध्ये वेगवेगळ्या संदर्भात अभ्यासायची आहे. खाली दिलेल्या लेक्चर्सच्या लिंक तुम्हाला या विषयाचा परिचय करून देतील. Lectures about Feminism Dr. Chaitra Redkar about Simone de Beauvoir Feminine Beauty – A social construct? A descriptive lecture about feminism A descriptive lecture about feminism – part 2 आणखी काही संदर्भ… Britannica…