|

FYBA & FYBCOM admissions – 2025-26

University of Mumbai circular regarding the admission schedule – All aspirants should note. Sale of admission forms from 8th May to 23rd May 2025 Pre admission online enrolment – on University of Mumbai website Click the following link to fill the pre-admission online enrolment form https://mumoa.digitaluniversity.ac Read the circular carefully for more details

Loading

|

A lecture by senior reporter Chetan Nanawre

शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी श्री. चेतन ननावरे, सिनियर रिपोर्टर, लोकशाही मराठी चॅनल, यांचे “माझा पत्रकारितेचा अनुभव” या विषयावर, प्रथम वर्ष कला शाखेच्या (रुम नं. ४५) वर्गात संध्याकाळी ७ ते ९ या वेळात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. २००५ मध्ये त्यांनी कला शाखेत आपल्या…

Loading

| |

नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यासंबंधी शासन परिपत्रक

महाराष्ट्र शासनाने नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यासंबंधी परिपत्रक काढले आहे. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे आणि वडिलांचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नावाचा उल्लेख झाला पाहिजे असे 14 मार्च 2024 रोजी प्रकाशित परिपत्रकात म्हटले आहे. शासन परिपत्रक

Loading

महाराष्ट्र शासनाची योजना – मुलींना मोफत शिक्षण

राज्यातील मुलींना शिक्षणात प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे.  त्यानुसार  पात्र विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबातील दोनच मुलींना याचा लाभ मिळेल. वर उल्लेखिलेल्या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या कार्यालयातून फॉर्म घेऊन आवश्यक त्या दस्तऐवजांसहीत कार्यालयात सादर करावा. ज्या पात्र मुलींनी शिक्षण…

Loading