Summary of Semester 1, 2, 3, 4, 5, 6
December 2020 exams
Presentations
Semester 2 Paper 1 – some questions
- जातीच्या राजकीयीकरणाचा सिद्धांत – रजनी कोठारी – प्रभुत्वशाली जातीचा सिद्धांत – एम. एन. श्रीनिवास
- झारखंड, उत्तरांचल, छत्तीसगड ही राज्ये २००० साली स्थापन झाली. संघराज्य व्यवस्थेमध्ये सत्तेचे प्रादेशिक विभाजन केले जाते. भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीमध्ये एकूण ३ याद्या आहेत – ज्यामध्ये केंद्र आणि राज्यामधील सत्तेचे विभाजन नोंदवलेले आहे. संघराज्य पद्धतीचा उगम अमेरिकेमध्ये झाला.
- भारतामध्ये वित्त आयोग दर पाच वर्षांनी स्थापन केला जातो
- नियोजन आयोगाच्या ऐवजी निती आयोगाची स्थापना २०१५ साली करण्यात आली.
- भारतातील राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष शोधा
- शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे नेते होते
- नर्मदा बचाव आंदोलनाचे नेतृत्व मेधा पाटकर यांनी केले होते
- राम विलास पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे नेते होते. त्यांचा सर्वाधिक मतांच्या फरकाने निवडून येण्याचा विक्रम माजी पंतप्रधान नरसिंहाराव यांनी मोडला होता.
- ऑपरेशन ब्लु स्टार १९८४ साली अमृतसर येथील सुवर्णमंदीरात घडले.
- नक्षलवादाची सुरवात पश्चिम बंगालमध्ये झाली
- आर्थिक आणिबाणी – कलम क्र. ३६०, राष्ट्रीय आणिबाणी – कलम क्र. ३५२
- पी. ए. संगमा हे मेघालयातील नेते होते, लालडेंगा हे मिझोराममधील नेते होते
- सुभाष घिशींग हे गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट चे नेते होते.
- अकाली दल हा प्रादेशिक पक्ष कोणत्या राज्यातील आहे ते शोधा
- चंदीगड ही पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांची राजधानी आहे.
- यासर अराफत हे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचे नेते होते, व्ही. प्रभाकरन हे श्रीलंकेमधील लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम चे नेते होते
- बोको हराम या दहशतवादी संघटनेची स्थापना नायजेरिया मध्ये झाली
- मुअम्मर गडाफी हे लिबीयाचे नेते होते
- मुल्ला ओमर यांनी तालिबानची स्थापना केली
- रोहींग्यांची सर्वाधिक लोकसंख्या म्यानमार मध्ये आहे.
- विद्या बाळ या मिळून साऱ्याजणी हे स्त्रीवादी विचारांना वाहिलेले मासिक प्रकाशित करीत असत
- कारगील चे युद्ध कोणत्या साली झाले ते शोधा
Semester 3 Paper 2 Summary – Principles and concepts of political theory
Semester 3 Paper 3 summary – Public Administration