क्युबा आणि कॅस्ट्रो
राऊल कॅस्ट्रो फिडेल कॅस्ट्रो यांचे धाकटे बंधु राऊल कॅस्ट्रो यांनी १६ एप्रिल २०२१ रोजी क्युबामधील साम्यवादी पक्षाच्या प्रथम सचिवपदाचा (First Secretary of the Communist party of Cuba) राजीनामा दिला. ते २०११ पासून क्युबाचे अधिकृत नेते होते. २००८ पासून म्हणजेच फिडेल कॅस्ट्रो (१९२६-२०१६-९०) यांनी सत्ता सोडल्यापासून क्युबाची सर्व सूत्रे राऊल कॅस्ट्रोच हलवत होते. “But he previously…