महाराष्ट्राचे नेते – शरद पवार

१९४० – सुरवात…

१२ डिसेंबर १९४० चा जन्म – आज ८० वर्षांचे – सहा दशके महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रीय – जागतिक घडामोडींचे यथार्थ भान असलेले नेते. यशवंतराव चव्हाण यांना गुरूस्थानी मानणारे,

१९७८ – पुलोद सरकार

१९७८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोद आघाडीच्या माध्यमातून ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे सर्व पवार-यशवंतराव चव्हाण-वसंतदादा पाटील यांनी ठरवल्याप्रमाणे झाले असे ज्येष्ठ पत्रकार दिवंगत गोविंद तळवलकर यांनी आपल्या एका दिवाळी अंकातील लेखात नमूद केले होते.

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक श्री. गोविंद श्रीपाद तळवलकर (१९२५ – २०१७ – ९१)

१९८० ते १९८६

१९८० ते १९८९ या काळात शरद पवारांनी, शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेबरोबर महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन चालवले.

१९८६ – काँग्रेसमध्ये परत

१९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निमंत्रणानंतर ते काँग्रेस पक्षात परतले. (त्याचवेळी त्यांचे बरेच कार्यकर्ते शिवसेनेमध्ये सामील झाले, त्यामुळे शिवसेनेला मोठे बळ प्राप्त झाले. यापैकी बरेच १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर पुन्हा पवारांबरोबर आले. )

१९८८ – दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

१९९१ – पंतप्रधानपदासाठी प्रयत्न

१९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पवारांनी पंतप्रधान पदासाठी प्रयत्न केले. त्यावेळी त्यांचे जवळचे मित्र मानले गेलेले सुरेश कलमाडी यांनी तसा प्रचार केला होता.

माजी पंतप्रधान नरसिंहाराव यांचे चरित्र

परंतु प्रत्यक्षात त्यांना नरसिंहाराव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय संरक्षणमंत्रीपद मिळाले.

१९९३ तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

६ डिसेंबर १९९२ – बाबरी मशीद पाडण्यात आली. त्याचे पडसाद देशभर उमटले. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगल झाली. जानेवारी १९९३ मध्ये मुंबईमध्ये दुसऱ्यांदा दंगल उसळली. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना या दंगलींना आवर घालण्यात अपयश आले.

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव राजुसिंग नाईक (१९३४ – २००१ – ६६) – माजी मुख्यमंत्री यांचे पुतणे – २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
पप्पु कलानी https://en.wikipedia.org/wiki/Pappu_Kalani

२२ फेब्रुवारी १९९३ ला त्यांनी राजीनामा दिला आणि शरद पवार तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शुक्रवार दि. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईमध्ये मोठे बॉम्बस्फोट झाले. मुंबईत भीतीचे वातावरण पसरले. पवारांनी आठवडाभरात परिस्थिती पूर्वपदावर आणल्याचा दावा केला. शेअर मार्केट चालू झाले.

१९९६ – देश पातळीवरील आघाड्यांचे राजकारण

याच काळात पवार लोकसभेतील काँग्रेसचे विरोधीपक्षनेते झाले.

सोनिया गांधी, शरद पवार आणि शिवराज पाटील लोकसभेमध्ये

१९९९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना

२००४ ते २०१४ या काळात केंद्रामध्ये कृषीमंत्री

२०१९ – महाविकास आघाडी

All that seemingly changed when Sharad Pawar delivered his iconic speech in heavy downpour on the last day of campaigning on October 19.

Even as other leaders were seen trying to shield themselves from rain, the veteran politician continued his address to the crowd. “The rain god has blessed the NCP for the October 21 election. And with the blessings of the rain god, Satara district will create a miracle in Maharashtra,” he told the gathering.

Pawar acknowledged his “mistake” of picking Bhosale as the Satara candidate in May elections. “When one makes a mistake, one should admit it. I made a mistake while selecting candidate for the Lok Sabha poll. I accept this publicly. But I am happy that to correct the mistake, every young and old person in Satara is waiting for October 21,” he had said.

Keywords

संदर्भ

  1. Wikipedia article
  2. Article by Aditi Phadnis in Business Standard

Loading

Similar Posts