United Nations

भारत आणि संयुक्त राष्ट्रे

United Nations – Journey of 75 years

Established on 24th October 1945. (२४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांना ७५ वर्षे पूर्ण झाली.)

At the end of the WWII.

India, a proud member since the beginning.

Learn more about UN and India’s contribution to its activities.

संयुक्त राष्ट्राचे कार्य

1. आजपर्यंत ७५ देशांमधील ९ कोटी पेक्षा जास्त उपासमारीने ग्रस्त लोकांना अन्न पुरविणे
2. जगातील ५८ टक्के मुलांना प्रतिबंधक लस टोचणी
3. युद्ध, आवर्षण किंवा अत्याचारांमुळे निर्वासित बनलेल्या ३.५ कोटी लोकांना मदत
4. पर्यावरणामध्ये होणारे विघातक बदल थांबविण्यासाठी प्रयत्न
5. चार खंडातील १६ मोहिमांमध्ये १,२०,००० शांतता रक्षक दलांचा समावेश
6. दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्य
7. ८० करार आणि घोषणांच्या सहाय्याने मानवी हक्कांच्या संरक्षणाचे प्रयत्न
8. आपत्ती ग्रस्तांसाठी १२.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत
9. संघर्ष मिटविण्यासाठी राजनयाचा वापर, ५० हून अधिक देशांना निवडणुका घेण्यासाठी मदत.
10. माता-बाल संगोपनासाठी प्रयत्न, दरवर्षी साधारण ३ कोटी मातांचे प्राण वाचतात.

विशेष संस्था (Specialised Agencies)

आज संयुक्त राष्ट्रांच्या १७ विशेष संस्था आहेत.  या स्वतंत्र असतात.  त्यांचे वेगळे नियम असतात.  विविध देश, संस्था आणि व्यक्तींकडून आलेल्या देणग्यांवर त्यांची आर्थिक व्यवस्था चालते. त्यांची यादी खालीलप्रमाणेः-

  1. अन्न आणि कृषी संघटना Food and Agricultural Organisation – FAO
  2. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटना International Civil Aviation Organisation – ICAO
  3. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी International Agricultural Development Fund – IADF
  4. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना – International Labour Organisation – ILO ही संघटना संयुक्त राष्ट्र अस्तित्वात येण्याआधीच अस्तित्वात होती.
  5. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना International Maritime Organisation
  6. आंतरराष्ट्रीय नाणे निधी – आयएमएफ International Monetary Fund
  7. आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना International Telecommunication Union
  8. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, शास्त्रीय आणि सांस्कृतिक संघटना – युनेस्को United Nations Educational, Scientific and Cultural organisation.
  9. संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना United Nations Industrial Development Organisation
  10. विश्व पोस्टल संघटना Universal Postal Union
  11. जागतिक बँक World Bank
  12. आंतरराष्ट्रीय विकास संघटना International Development Association
  13. आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ International Finance Corporation
  14. जागतिक आरोग्य संघटना World Health Organisation
  15. जागतिक बौद्धीक संपदा संघटना International Intellectual Property Institute
  16. जागतिक हवामानशास्त्र संघटना World Meteorological Organisation
  17. जागतिक पर्यटन संघटना World Tourism Organisation

विश्वस्त परिषद

विश्वस्त परिषद हा आज केवळ कागदावर अस्तित्वात असलेला विभाग आहे. १९४५ साली जेव्हा स्थापना झाली त्यावेळी या परिषदेकडे जगभरातील ११ प्रदेशांच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती.  आज हे सर्व प्रदेश एकतर स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आहेत किंवा दुसऱ्या राष्ट्रामध्ये सामील झाले आहेत. हे ११ प्रदेश खालीलप्रमाणेः-

१. टोगोलँड – आजचा घाना

२. सोमालीलँड – आजचा सोमालिया

३. टोगोलँड (फ्रेंच प्रदेश) – आजचा टोगो

४. कॅमेरून्स  (ब्रिटीश) – काही भाग कॅमेरुन मध्ये तर काही भाग नायजेरीया मध्ये सामील झाला.

५. कॅमेरून्स (फ्रेंच) – आजचा कॅमेरुन

६. टांगानिका – आजचा टांझानिया

७. रुआंडा आणि उरूंडी – आजचे रवांडा आणि बुरुंडी

८. वेस्टर्न सामोआ – आजचा सामोआ

९. नौरू – आजचा स्वतंत्र नौरू देश

१०. पापुआ न्यू गिनी – आजचा स्वतंत्र पापुआ न्यू गिनी

११. पॅसिफिक बेटे – आजचे फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया, मार्शल बेटे, उत्तर मरियाना बेटे, पलाऊ

१९९४ साली स्वतंत्र झालेला पलाऊ हा शेवटचा प्रदेश. त्यानंतर विश्वस्त परिषद संस्थगित करण्यात आली.  पुढे गरज लागली तरच बैठक घेण्याचे ठरले.  नियमीत बैठकांची गरज राहीली नाही. 

संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल आणि भारत

भारताच्या योगदानासंबंधीची अधिक माहिती येथे वाचा.

संदर्भ

  1. लैंगिक शोषण आणि अत्याचाराचे बळी ठरेलेल्यांना मदत करण्यासाठीचा संयुक्त राष्ट्रांचा निधी. https://www.un.org/preventing-sexual-exploitation-and-abuse/content/trust-fund
  2. शांतता रक्षणाचे प्रशिक्षण देणारी संयुक्त राष्ट्रांची संस्था – https://www.peaceopstraining.org/
  3. संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेली जगभरातील विविध शांतता रक्षक मोहीमांमधील विविध देशांच्या लष्कर आणि पोलीसांची आकडेवारी – https://peacekeeping.un.org/en/troop-and-police-contributors
  4. लायबेरिया मधील सर्व महिलांचा समावेश असलेले भारतीय शांतता रक्षक दल – https://www.un.org/africarenewal/news/hailed-%E2%80%98role-models%E2%80%99-all-female-indian-police-unit-departs-un-mission-liberia
  5. संयुक्त राष्ट्रांबद्दलची माहिती – https://www.un.org/en/about-un/
  6. संयुक्त राष्ट्र व्यवस्थेचे सविस्तर माहिती पत्रक – https://www.un.org/en/pdfs/un_system_chart.pdf
  7. संयुक्त राष्ट्रे कोणकोणती कार्ये करतात त्यासंबंधीची माहिती – https://www.un.org/en/sections/what-we-do/index.html
  8. संयुक्त राष्ट्रांचा जाहीरनामा – https://www.un.org/en/charter-united-nations/index.html
  9. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषा – https://www.un.org/en/sections/about-un/official-languages/index.html
  10. ३० कलमांचा मानवी हक्कांचा जाहीरनामा – https://www.un.org/en/universal-declaration-human-rights/index.html
  11. आमसभेचे ठराव – https://www.un.org/en/sections/documents/general-assembly-resolutions/index.html
  12. सुरक्षा परिषदेचे ठराव – https://www.un.org/securitycouncil/content/resolutions
  13. संयुक्त राष्ट्रांतर्फे वर्षभरात विविध दिन, सप्ताह, पंधरवडे, वर्ष  आणि दशके साजरी केली जातात.  त्याविषयी अधिक माहिती – https://www.un.org/en/sections/observances/united-nations-observances/index.html
  14. गेल्या ७० वर्षात संयुक्त राष्ट्रे आणि संलग्न संस्था तसेच या सर्व संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती अशा सर्वांना मिळून ११ वेळा शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे.  त्याची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे – https://www.un.org/en/sections/nobel-peace-prize/united-nations-and-nobel-peace-prize/index.html
  15. संयुक्त राष्ट्रांच्या मध्येस्थीने किंवा मदतीने झालेले करार – सध्या असे ५६० पेक्षा अधिक करार संयुक्त राष्ट्रांकडे नोंदवलेले आहेत.  नवे करार होत राहतात आणि ही संख्या वाढतच जाते.  या करारांच्या प्रती आणि अधिक माहिती खालील संकेत स्थळांवर उपलब्ध आहे:-
    1. https://treaties.un.org/Pages/Content.aspx?path=DB/UNTS/pageIntro_en.xml
    2. https://treaties.un.org/Pages/Content.aspx?path=DB/titles/page1_en.xml
  16. शास्वत विकास कार्यासंबंधीची माहिती – https://sustainabledevelopment.un.org/?menu=1300
  17. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दलातील भारताचे कार्य – https://mea.gov.in/articles-in-foreign-media.htm?dtl/32011/un+peacekeeping+indias+contributions
  18. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न संस्था – https://in.one.un.org/page/un-agencies-funds-programmes/
  19. संयुक्त राष्ट्रांविषयी अधिक माहिती – http://research.un.org/en/docs/unsystem/fundsprogs
  20. संयुक्त राष्ट्र शांतता रक्षणाच्या कार्याविषयीची माहिती – https://peacekeeping.un.org/en
  21. https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/un-system-not-allowing-to-make-hindi-one-of-the-un-languages-sushma-swaraj/articleshow/62350362.cms – परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे वक्तव्य
  22. [1] https://www.firstpost.com/world/china-underplays-russias-backing-for-indias-permanent-membership-of-unsc-advocates-package-solution-that-accommodates-all-parties-7916861.html  संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमधील कायम सदस्यात्वासाठीचे भारताचे प्रयत्न.

Loading

Similar Posts