US troops leaving Afghanistan

https://www.bbc.com/news/world-asia-57564716 – BBC report

The insurgents have taken more than 50 of 370 districts since May, UN special envoy Deborah Lyons told the Security Council, warning of “dire scenarios”.

११ सप्टेंबर २०२१ पर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची अमेरिका आणि नॅटोची योजना आहे. परंतु परिस्थिती सतत बदलती आहे आणि त्याप्रमाणे परतीच्या योजनेमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. जशी अमेरिकेने माघार घ्यायला सुरवात केली आहे तसे तालिबानने अधिकात अधिक प्रदेश ताब्यात घ्यायला सुरवात केली आहे. सरकारी फौजांनी गेलेल्या भूमीवर परत कब्जा मिळवू अशी घोषणा केली आहे – कोणाची ताकद किती आहे यावर सर्व अवलंबून असणार आहे.

Loading

Similar Posts