दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यासंबंधीचे माझे अनुभव – पोलीस निरीक्षक धनश्री करमरकर
दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्राच्या कार्यासंबंधीचे माझे अनुभवपोलीस निरीक्षक – धनश्री करमरकर.महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालनालयातील पोलीस निरीक्षक धनश्री करमरकर (MCom, LLB) यांनी काल दिनांक १० डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ७:३० ते ९:१५ या कालावधीत विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या प्रश्नोत्तरांसह “दक्षिण सुदानमधील माझे अनुभव” या विषयावर डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालयात व्याख्यान दिले. २००८ साली मुंबई पोलीसांमध्ये…