राजकीय पक्ष
निव़डणुक आयोगाच्या नियमांनुसार भारतात तीन प्रकारचे राजकीय पक्ष:- राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष नोंदणी कृत अमान्यताप्राप्त पक्ष राष्ट्रीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बहुजन समाज पक्ष प्रादेशिक पक्ष १३/१/२०१५ च्या यादी प्रमाणे २५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून ६४ प्रादेशिक पक्ष. महाराष्ट्रात दोन – शिवसेना आणि…