Similar Posts
Political Science Sem 5 Paper 4
International Relations – World Politics
चीनने म्यानमारच्या बाजूने नकाराधिकाराचा वापर केला
फेब्रुवारी महिन्यात चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षापरिषदेमध्ये म्यानमारच्या – ब्रह्मदेशाच्या विरोधात मांडलेला निषेधाचा ठराव संमत होऊ दिला नाही. बहुसंख्य देशांचा पाठिंबा असला तरी कायम सदस्यत्व असलेल्या चीनने आपल्या विशेष नकाराधिकाराचा वापर करून हा ठराव अडवला. चीनची म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आहे आणि तेथिल लष्करी राजवटीबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. अधिक माहितीसाठी बीबीसी वरील बातमी वाचा….
TYBA Semester 6 Paper 4 India in world politics – summary
परराष्ट्र धोरण Feliks Gross फेलिक्स ग्रॉस – “विशिष्ट राज्याशी संबंध न ठेवण्याचा निर्णय देखील परराष्ट्र धोरण आहे” परराष्ट्रधोरण – अर्थ आणि व्याख्या जमीन, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांनी पृथ्वी बनली आहे असे म्हणतात. ती सगळीकडे सारखीच. पण ठिकठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण वेगळे. प्राचीन काळापासून पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मानवी संस्कृतींचा विकास…